ताजे अपडेट

मजरे कारवे येथे ११ जानेवारीला ॲनॉस टॅलेंटकडून सामान्यज्ञान स्पर्धा

चंदगड : तालुक्यातील ॲनॉस टॅलेंटकडून रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मजरे कार्वे येथील महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य महादेव भरमाजी तुपारे ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील इयत्ता तिसरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी नाव नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असून २५० रुपये शुल्कसह http://WWW. anostalent.com वर आँनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. स्पर्धेसाठी २५ हजार, १५ हजार, १० हजार, ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार, १५०० रुपये ,१२०० रुपये, १ हजार अशी बक्षीसे आहेत.‌ तसेच प्रत्येक इयत्तेसाठी ३ हजारांचे विशेष बक्षीस आहे. अधिक माहितीसाठी ८१४९९८६८७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका